कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

India / Maharashtra / Jalgaon /
 विद्यापीठ  गट निवडा
 Upload a photo

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला साने गुरुजी विद्यापीठ, विनोबा भावेंचे स्मारक, तसेच न्यायालयाच्या आवारात न्या. रानडे यांचा पुतळा उभारण्याची मागणी ब्रह्मर्षी सेनेने केली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की साने गुरुजी यांची कर्मभूमी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील आहे. अनेक पुरोगामी विचारांच्या संघटनांनी यापूर्वी उमविला साने गुरुजी यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. या मागणीला ब्रह्मर्षी सेनेचा पाठिंबा आहे. १९३२ मध्ये विनोबा भावे, साने गुरूजी, भारताचे माजी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा, जमनालाल बजाज हे थोर पुरुष आणि स्वातंत्र्यसेनानी जिल्हा कारागृहात होते. त्या वेळी जिल्हा कारागृहात 'गीताई' हा पवित्र ग्रंथ लिहिला. त्यामुळे जिल्हा कारागृह हे ऐतिहासिक वारसा असलेले कारागृह आहे. त्या ठिकाणी विनोबा भावे यांचे स्मारक व्हावे, यासाठी सरकारने दहा लाखांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, आजपर्यंत स्मारकाचे कामही सुरू झालेले नाही. सरकारने या कामाला त्वरित प्रारंभ करावा.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°0'16"N   75°29'34"E
  •  214 किमी.
  •  289 किमी.
  •  325 किमी.
  •  332 किमी.
  •  475 किमी.
  •  622 किमी.
  •  889 किमी.
  •  966 किमी.
  •  1066 किमी.
  •  1072 किमी.
This article was last modified 4 वर्षांपूर्वी