कांचनबारी

India / Maharashtra / Chandvad /
 ऐतिहासिक, mountain pass (en)
 Upload a photo

प्रसिद्ध कांचनबारीची लढाई ज्या खिंडीत झाली, तीच ही खिंड!
छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूच्या प्रदेशात व समोरासमोर केलेली ही पहिलीच लढाई होय.
ही लढाई दुसर्‍या सुरत लुटीनंतर पुन्हा स्वराज्यात येतांना झाली. ह्या लढाईत महाराजांचा विजय झाला.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°22'28"N   74°6'9"E
  •  54 किमी.
  •  175 किमी.
  •  177 किमी.
  •  202 किमी.
  •  497 किमी.
  •  533 किमी.
  •  869 किमी.
  •  927 किमी.
  •  1017 किमी.
  •  1049 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी