मोहर्ली मुख्यद्वारा

India / Maharashtra / Durgapur /
 interpretation centre (en)  गट निवडा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राचा भाग ५७१.८२ चौ. कि.मी. पसरलेला असून या विभागात चंद्रपूर (बफर), मोहर्ली, मूल, शिवनी, पळसगाव व खडसंगी असे एकूण सहा वनपरिक्षेत्र आहेत. या सहा वनपरिक्षेत्राचे श्रेत्र चंद्रपूर, मूल, सिंदेवाही, चिमूर तालुक्यात पसरलेले आहे. हा भाग घनदाट व जैवविविधतेने समृद्ध आहे. या संरक्षित वनात व्याघ्र शिकार प्रकरण उघडकीस आल्याने सारेच हादरून गेले आहेत.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°11'30"N   79°20'6"E
This article was last modified 10 वर्षांपूर्वी