खडकीतील वॉर सिमेट्री (पुणे)

India / Maharashtra / Pune / पुणे / Mula Road
 स्मशानभूमी  गट निवडा
 Upload a photo

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातच शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृत्यर्थ आणि त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी जपण्यासाठी १९५२ मध्ये खडकी येथे वॉर सिमेट्री उभारण्यात आली. याची देखभाल 'कॉमन वेल्थ वॉर ग्रिव्हिअस कमिशन'द्वारे केली जाते. आंतरराष्ट्रीय वारसा संपत्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या खडकीतील वॉर सिमेट्रीला ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी पत्नी कॅमिला यांच्यासह भेट देऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°33'6"N   73°51'24"E
  •  14 किमी.
  •  116 किमी.
  •  169 किमी.
  •  325 किमी.
  •  475 किमी.
  •  571 किमी.
  •  703 किमी.
  •  745 किमी.
  •  824 किमी.
  •  881 किमी.
This article was last modified 9 वर्षांपूर्वी