श्री बिरदेव प्रसन्न सालपे तालुका फलटण जिल्हा सातारा Biroba mandir salape tal phaltan dist satara (Salape Tal phaltan dist satara श्री बिरदेव प्रसन्न सालपे तालुका फलटण जिल्हा सातारा)

India / Maharashtra / Shivatkar / Salape Tal phaltan dist satara श्री बिरदेव प्रसन्न सालपे तालुका फलटण जिल्हा सातारा / phaltan satara, 5

बिरोबा देव हे सालपे गावाचे आराध्य दैवत आहे. बिरोबा देवाची यात्रा कोजागिरी पौर्णिमेला असते. यात्रेला हजारोंच्या संख्येने भक्तजन येतात , बिरोबादेवाची कोजागीरीपोर्निमेला ताजी यात्रा असते, या दिवशी संपूर्ण गावामध्ये पुरण पोळीचा नैवद्य देवासाठी केला जातो या दिवशी दिवसभर मंदिरात विविध गावातील ओविगर मंडळे तशेच गजीन्रुत्य मंडळे हजारोंच्या संखेने हजर राहतात आणि कार्यक्रम करतात संध्याकाळी देवाचा छबिना निगतो दुसऱ्या दिवशी कुस्त्याचा मोठा फड भरतो तसेच रात्री करमणुकीचे कार्यक्रम असतात.
Nearby cities:
Coordinates:   17°56'52"N   74°9'48"E

Comments

  • festival date -12/13 ocotomber please welcome in my village thankyou
This article was last modified 14 years ago