हुतात्मा पानसरे हायस्कुला (धर्माबाद)

India / Maharashtra / Dharmabad / धर्माबाद
 माध्यमिक शिक्षण  गट निवडा
 Upload a photo

दहावीपर्यंतचे शिक्षण त्याने धर्माबादच्या हुतात्मा पानसरे हायस्कुलात घेतलं. तेथून उच्च शिक्षणासाठी वडिलांनी त्याला औरंगाबादला पाठवलं. मिलिंद विज्ञान महाविद्यालयातून अकरावी-बारावीनंतर त्याने विज्ञान शाखेची पदवी पहिल्या श्रेणीत मिळवली. मात्र, एमएस्सी, बी.एड. पूर्ण करून प्राध्यापकी करण्याचा परिपाठ त्याला मान्य नव्हता. काही गुरुजनांच्या सल्ल्याने त्याने भोपाळच्या बरकतुल्ला विद्यापीठात दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून 'मास्टर ऑफ फिशरीज सायन्स' ही पदवी मिळवली. पण चैतन्यने या क्षेत्रात सर्वोच्च शिक्षण घेण्याचा चंग बांधला होता. नोकरी करीत असतानाच त्याने क्योटो विद्यापीठात डॉक्टरेटसाठी नोंदणी केली. 'मैझुरू फिशरीज रिसर्च स्टेशन'मध्ये अभ्यास करून त्याने ऑक्टोबर २०१२ मध्ये जपानमध्ये प्रतिष्ठेची मानली जाणारी 'मोंबुकागाकुशो स्कॉलर' ही उपाधी (डॉक्टरेट) मिळवली.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°53'35"N   77°50'47"E
This article was last modified 6 वर्षांपूर्वी