उजनी धरण

India / Maharashtra / Kalas /
 तळे, जलाशय

पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या भीमानगर या गावाजवळ, भीमा नदीवरचे हे एक मोठे धरण आहे. याचे पाणी पुढे नीरा-नृसिंहपूर येथे नीरा नदीला जाऊन मिळते. उजनी धरणाला 'यशवंतसागर' असेही संबोधले जाते.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°12'40"N   74°58'40"E
  •  138 किमी.
  •  237 किमी.
  •  246 किमी.
  •  351 किमी.
  •  414 किमी.
  •  612 किमी.
  •  671 किमी.
  •  688 किमी.
  •  765 किमी.
  •  791 किमी.
This article was last modified 8 वर्षांपूर्वी