गणेशमंदिर

India / Maharashtra / Khuldabad /
 गणेश / गणपती मंदिर  गट निवडा

पायऱ्या चढताना डाव्या हातास गणेशमंदिर लागते. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मूर्ती आकर्षक आहे. एका प्रासादतुल्य इमारतीस बारादरी म्हणतात. दरी या शब्दाचा अर्थ ' कमान '. येथे बारा कमानी आहेत. हे सर्व बांधकाम घडीव दगडी चिरे व चुन्यात आहे. इमारतीची भव्यता येथे पोहचल्यावर कळते.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°56'38"N   75°12'50"E
  •  159 किमी.
  •  216 किमी.
  •  249 किमी.
  •  298 किमी.
  •  411 किमी.
  •  622 किमी.
  •  783 किमी.
  •  854 किमी.
  •  956 किमी.
  •  961 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी