केळझरजवळील चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्ग
| रेल्वे स्थानक
India /
Maharashtra /
Mul /
Kelzar Road
World
/ India
/ Maharashtra
/ Mul
जग / भारत / महाराष्ट्र / चंद्रपूर
रेल्वे स्थानक
गट निवडा

चंद्रपूर येथून ४२ किमी अंतरावर असणा-या केळझरजवळील चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेने झालेल्या अपघातात एका दीड वर्षीय वाघीण पिल्लाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक पिल्लू गंभीर जघमी झालं आहे. मृत्यू झालेलं पिल्लू मादी असल्याचं सांगितलं जात आहे. रेल्वे अपघातात वाघच्या मृत्यूची ही पहिलीच घटना आहे.चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील चंद्रपूर-गोदिंया सोमवारी पहाटे ४:३०च्या सुमारास ही घटना उघड झाली. गोंदियाहून चंद्रपूरकेड येणा-या रेल्वेच्या धडकेने रात्री ११च्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पहाटे या घटनेची माहिती प्राप्त होताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वाघिणीच्या मादी पिल्लाच्या डोक्याला जबर मार बसल्यानं त्या पिल्लाचा जागीच मृत्यू झाल्याचे कळले. तर दुस-या पिल्लाला पायाल गंभीर दुखापत झाली असून त्यावर सध्या उपचार सुरू असून त्यात ब-याच अडचणी निर्माण होत आहेत.पाण्याच्या शोधार्थ वाघीण आणि तिची दोन पिल्लं निघाली असावी आणि रेल्वेरुळ ओलांडताना हा अपघात झाला असवा असा प्राथमिक अंदाज अधिका-यांनी वर्तवला आहे.
दरम्यान, अशा अपघातात वाघाचा मृत्यू होण्याची ही पहिली घटना असली तरी रेल्वेलाइन-रस्ते अपघातात वन्य प्राणी ठार होण्याचे प्रकार वाढले असून त्यासंदर्भात ठोस उपाय करण्यात आले पाहिजेत, अशी मागणी वन्य प्राणी मित्रांनी केली आहे.
दरम्यान, अशा अपघातात वाघाचा मृत्यू होण्याची ही पहिली घटना असली तरी रेल्वेलाइन-रस्ते अपघातात वन्य प्राणी ठार होण्याचे प्रकार वाढले असून त्यासंदर्भात ठोस उपाय करण्यात आले पाहिजेत, अशी मागणी वन्य प्राणी मित्रांनी केली आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 19°59'3"N 79°33'59"E
- नागपूर रेल्वेस्थानक 140 किमी.
- Mundikota Station 157 किमी.
- Govt.Hospital 13 किमी.
- मूळ एशटी स्टॅन्ड 14 किमी.
- korde sq.chikhali 23 किमी.
- kundatai korde form 23 किमी.
- chikhali 23 किमी.
- p k chambhare House 24 किमी.
- Chambhare Property 24 किमी.
- ताडोबा - अंधारी व्याघ्रप्रकल्प 34 किमी.
- Sindewahi Tahsil Office 36 किमी.
- SARVODAYA VIDYALAYA 36 किमी.