gaudgaon Highschool (Gaudgaon)

India / Maharashtra / Osmanabad / Gaudgaon
 high school  Add category
 Upload a photo

ravi highschool
Nearby cities:
Coordinates:   18°4'0"N   75°58'15"E

Comments

  • Shri Shivaji Shikshan Prasarak Mandal was established by 'Karmavir Lohokare Guruji'. The high schools at Goudgaon, Chikharde, Shripat Pimpari & Javalgaon were established by this Sanstha. There is Multi Purpose Adarsh New English (M P N A E) School Goudgaon. This is very old High School. There is also a facility of Hostel & Boarding. It is one of the best school located in the rural area. Many ex - students are holding high posts in all departments. The 'Agriculture' subject is taught here. It is a boon for the students from rural area. 'Hat's Off' for the futuristic vision of Lohakare Guruji. The school is famous for Academics, Sports & other activities. During 1960-70 the students from far flung areas of other districts were also joined this school. It is a highly reputed school. The students join the school because of the unique features of this school. Once upon a time, it was like " Nalanda Vishwavidyalaya" . It is an educational center. There is a Pachayat Raj Training Institution, Agriculture School, Polytechnic College. The small educational plant is growing like a 'Banyan' tree. There is agricultural land of Sanstha at Katri, Zaregaon & Goudgaon for conducting practicals of Agriculture subject. A son of Farmer loves learning Agriculture as a school subject . The affiliation towards nature increases. I am luckiest to study in this school from 1965-69(Std 8th-SSC). I was the topper in the school. I won prizes for Lecturetts, Music & Academics. What I am today is because of this school. The statue of 'Karmavir Lohakare Guruji' give inspiration & motivation to the budding students. Shri Vinayakrao Garad & Shri Annasaheb Bhad is looking after the administration of Sanstha. I thank Late Shri B B Deshmukh( Head Master) & Late Shri B V Patil (Superitendant). They have done hard work for the school. I thank my class mates specially Shri Pandurang Garad. Thanks to my respected Teaching Staff - Shri S B Bhad Sir, Shri D R Bhad Sir,Shri Ghongane Sir, Shri Dabhade Sir, Shri Lohakare Sir, Shri Devakate Sir & other staff including Shri Mohite(Peon). I pray almighty for the progress of my school. I wish happy innings for the present Teaching Staff & Luckiest Students. May God Bless All...!!! Reviewed By - Colonel Annasaheb V Deshmukh.
  • श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, गौडगाव या संस्थेचे अमृतमहोत्सवी वर्ष व कर्मवीर लोहोकरे गुरूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. शरद पवार यांचे मनस्वी स्वागत... गौडगाव ता. बार्शी येथील शिक्षणप्रेमी प्रगतीशील शेतकरी व उद्योजक कै. श्रीरंग गुंडी काकडे (दाजी): संस्थापक-अध्यक्ष, कै. माणिकराव गणपतराव गरड (दादा): संस्थापक- उपाध्यक्ष यांनी कर्मवीर लोहोकरे गुरूजींना दिलेली खंबीर साथ व अढळ विश्वास या जोरावर गौडगाव व परिसरातील अनेक गोर गरीबांच्या लेकरांचा शिक्षणाचा प्रश्न मिटला. या त्रिमूर्तींनी शिक्षणासाठी केलेले प्रामाणिक कष्ट आणि त्यागातून शिवाजी शिक्षण संस्थेचा वेलू गगनावरी गेला... "शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही..." हे या त्रयींनी ओळखले होते म्हणूनच साधारणतः ७५ वर्षांपूर्वी गौडगावच्या माळरानावर शिक्षणाची बाग फुलवली. श्रीरंग (दाजी) काकडे, माणिकराव (दादा) गरड आणि लोहोकरे गुरूजींना ही सगळी अगदी सर्वसामान्य कुटुंबातून येऊन यशोशिखरावर पोहोचललेली ही असामान्य व्यक्तिमत्व. निजामाची जुलमी राजवट, प्रचंड गरिबी, लोकांची अतिशय दयनीय परिस्थिती यासगळ्यावर मात करण्यासाठी करायची असेल तर प्रभावी हत्यार म्हणजे "शिक्षण" हेच होऊ शकते हे या तिघांनी ओळखले. एक तिघांचा सन्मवय, प्रेम, आपुलकी इतकी होती की, हे तिघं एकमेकांना सांभाळत, एकमेकांना जपत समाजात विश्र्वास निर्माण करण्याचे काम हे करत होते. यांच्या बोलण्यात आणि वागण्यात कधी भेद नसायचा यामुळे लोकांवरती एक नैतिक दबाव असायचा. याच नैतिकतेच्या बळावर आणि लोकांच्या विश्वासावर श्री. शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि याचा फायदा या परिसरातील अनेक गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, मजूर यांच्या लेकरांना झाला. उन्हातान्हात राबणाऱ्यांची पोरं शिकू लागली, हातातील नांगर जाऊन पेन आला, टोपलं जाऊन पुस्तक आलं आणि बघता बघता ही लेकरं डॉक्टर झाली, इंजिनिअर झाली, अधिकारी झाली. माळावरचं पोरं ए.सी. ऑफिसात खुर्चीवर जाऊन बसलं, रानावनात गुराढोरा मागं फिरणारं पोरगं स्वत:च्या चारचाकीतून फिरू लागलं. या सगळ्यांचं श्रेय जाते ते श्रीरंग (दाजी) काकडे, माणिकराव (दादा) व कर्मवीर लोहोकरे गुरूजींना. कर्मवीरांची शिक्षणासाठी धडपड श्रीरंग (दाजी) काकडे हेरली आणि त्यांना मनोमन वाटले की माढ्याच्या जवळील उजनी या गावातून आलेले गुरूजी वापस आपल्या गावी जाऊ नयेत यासाठी दाजींनी स्वत:ची १५ एकर जमीन दिली आणि गौडगावातच सर्व कुटुंबीयांची राहण्याची सोय केली. दाजींची यामागील तळमळ होती ती लोहकरे गुरुजींनी गौडगावात राहावे आणि गोरगरीबांच्या लेकरांची शिक्षणाची सोय करून दिली. गौडगावातील सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रात ५० वर्षांपासून एकत्रित असलेल्या श्रीरंग (दाजी) काकडे व माणिकराव (दादा) गरड यांच्या मनस्वी पाठबळावर कर्मवीर लोहोकरे गुरूजींना श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचा कळस चढवला. यांच्या एकमेकांच्या प्रेमाचा अन् जिव्हाळाचा एक किस्सा असा की, ' दाजींचा मृत्यू झाला असं माणिकराव दादांच्या कानावर पडल्या क्षणी, दादांच्या हातातील कपबशी खाली पडली, आणि दादा बोलले, " दाजी, गेले... माझं आधार संपला... माझं सर्वस्व संपलं..." आणि याच आघाताने दाजींच्या मृत्यूनंतर अवघ्या १५ दिवसांत माणिकराव दादा यांचे निधन झाले. एकमेकांचा जिव्हाळा संभाळत संपूर्ण आयुष्य गोरगरीबांच्या उध्दारासाठी, दिन-दलितांच्या सेवेसाठी खर्च करणाऱ्या अशा या त्रिमूर्तींना विनम्र अभिवादन
This article was last modified 11 years ago