डार्विन

Australia / Northern Territory / Darwin /
 शहर, capital city of state/province/region (en), metropolitan area (en), urban agglomeration (en)

डार्विन ही ऑस्ट्रेलियाच्या नॉर्दर्न टेरिटोरी प्रदेशाची राजधानी आहे. २००९ साली १,२४,८०० इतकी लोकसंख्या असणारे डार्विन हे तुरळक वस्तीच्या नॉर्दर्न टेरिटोरीमधील सर्वात मोठे शहर आहे.
अक्षांश-रेखांश :   12°26'11"S   130°55'41"E
Array