Sri Ram Mandir,Ramtek (रामटेक)

India / Maharashtra / Ramtek / रामटेक
 राम मंदिर  गट निवडा

आमच्या नागपूर-रामटेक दिडीसह पायी
वारीला ४५ वर्षे पूर्ण होतील. गेल्या २० वर्षांपासून
मी वारीत जाते आहे. दरवेळेस आम्ही आनंदाच्या
डोहात डुंबत असतो. दिडीत सगळं राममय
वातावरण असतं. भगव्या टोप्या, भगवे झेंडे
आणि आपल्याच आनंदात अभंग गाणारे
वारकरी. त्यांची दूरच दूर रांग मनाला भारून
टाकते. मधे टाळ-मृदुंगाच्या गजरात पालखी
डुलत असते. वर्षानुवर्षे रामाच्या भेटीला
जाणारे हे वारकरी शरीराने थकले, तरी मनाने
अजून तरुणच आहेत.
हे रामरसायन काय आहे. रामाचं हे
अद्भुतत्त्व जगाला भारून टाकणारं आहे.
भारतीयांच्या कणाकणात रामतत्त्व भ
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°23'55"N   79°19'56"E
  •  44 किमी.
  •  152 किमी.
  •  229 किमी.
  •  287 किमी.
  •  322 किमी.
  •  372 किमी.
  •  537 किमी.
  •  568 किमी.
  •  675 किमी.
  •  912 किमी.
This article was last modified 13 वर्षांपूर्वी