हडपसर

India / Maharashtra / Pune Cantonment /
 नगर क्षेत्र  गट निवडा
 Upload a photo

हडपसर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहराचे उपनगर आहे. भाजीची विक्री आणि शेती हे येथील मुख्य व्यवसाय आहेत हे उपनगर पुणे रेल्वे स्टेशनपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. ह्डपसरजवळ एक ग्लायडिंग सेन्टर आहे. तेथे वार्‍यावर चालणारी बिनाइंजिनांची विमाने उडवता येतात. विमानात चालक आणि दोन प्रवासी बसू शकतात. सहा पदरी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ ह्डपसरवरून जातो.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°29'45"N   73°55'52"E
  •  23 किमी.
  •  126 किमी.
  •  176 किमी.
  •  333 किमी.
  •  466 किमी.
  •  581 किमी.
  •  694 किमी.
  •  737 किमी.
  •  816 किमी.
  •  871 किमी.
This article was last modified 8 वर्षांपूर्वी