उसरणीचा पगार Pagar of usarni

India / Maharashtra / Palghar /
 food - to be replaced  Add category

this is the place known as pagar
उसरणीचा पगार
हा आतिशय खडकाळ असा भाग आहे
भरतिच्यावेळी समुद्राचे पाणी आत येते आणि अड़ते आणि विविधप्रकाराची मासळी येथे अडकते.
हा भाग फिरण्यास अतीशय कठिण असा आहे.
कधी कधी कपाळमोक्ष देखी होऊ शकतो.
येथे बोई, सफेद कोलंबी, कालवे, पाळे, खुबरया, ईसळं, वेखळं, वाकटी, ईत्यादी अनेक प्रकार आढळतात.
हा भाग ज्वालामुखीय खडकातुन कोट्यावधी वर्षांपुर्वी निर्माण झाला असे म्ह्टले जाते
तसेच येथे समुद्रपक्षीही मोठ्याप्रमाणावर आढळतात.
धन्यवाद्
Nearby cities:
Coordinates:   19°35'18"N   72°42'48"E
This article was last modified 17 years ago