Wikimapia is a multilingual open-content collaborative map, where anyone can create place tags and share their knowledge.

Janjgir

India / Chhattisgarh / Nailajanjgir /
 नगर क्षेत्र, mandal headquarter (en), district headquarter (en)
 Upload a photo

(C)(in Marathi News)
आठवणीचा एका धागा छत्तीसगढमध्ये
छत्तीसगढमधील छोटेसे गाव 'जांगीर-चंपा' चाही टायटॅनिकच्या भव्य शोकांतिकेशी जोडले गेले आहे. इथे मिशनरी कामासाठी आलेल्या आणि इथल्याच होऊन राहिलेल्या अॅनी क्लेमर फंक, टायटॅनिकच्या प्रवाशांपैकी एक होत्या. फंक यांनी १९०८ साली या गावात एक-खणी शाळाही उघडली होती. त्यांना हिंदी चांगले अवगत होते. अमेरिकेतील आपल्या आजारी आईच्या भेटीसाठी त्या निघाल्या होत्या. खरेतर मुंबई बंदरातून त्या आपला प्रवास वेगळ्याच जहाजातून सुरू केला होता. मात्र या जहाजावर संप झाल्याने त्यांना टायटॅनिकचे सेकंड क्लासचे तिकिट दिले गेले. जहाज बुडताना लाइफबोटमध्ये जागा मिळत असूनही आई-मुलाच्या एका जोडीला जाऊ देण्यासाठी त्यांनी ती नाकारली. आज फंक यांच्या शाळेचे फक्त अवशेष उरले आहेत. टायटॅनिक दुर्घटनेच्या शतकपूर्ती निमित्ताने त्यांच्या नावावरची धूळ मात्र झटकली गेली आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   22°0'38"N   82°35'11"E
  •  321 किमी.
  •  378 किमी.
  •  380 किमी.
  •  406 किमी.
  •  453 किमी.
  •  539 किमी.
  •  541 किमी.
  •  561 किमी.
  •  569 किमी.
  •  580 किमी.
Array