chormarewadi

India / Maharashtra / Karad /
 Upload a photo

Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   17°7'22"N   74°2'47"E

प्रतिक्रिया

  • चोरमारवाडी हि एक सुंदर वाडी आजूबाजूला हिरव गार वातावरण, ह्या वाडी मध्ये सर्व कुटुंब हि चोरमारे नावाची आहेत. चोरमारे नावांची एक सुंदर अशी एक स्टोरी आहे. वाडी मध्ये जवळ पास 125 कुटुंब आहेत. वाडी मध्ये 2 खालचा वाडा, वरचा वाडा, मधला वाडा आणि पलीकडचा वाडा अश्या आल्या आहेत. आजूबाजूला सर्व हिरवी गार उसाची शेती आहे, वाडी मध्ये सातारा जिला परिषेदेची 5 वि पर्यंत शाळा आहे. वाडी मध्ये सर्व लोक मिळून राहतात, गावचा भारवनाथ देवाचं मंदिर आहे, देवाची गुडी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी जत्रा असते.
  •  167 किमी.
  •  256 किमी.
  •  329 किमी.
  •  448 किमी.
  •  482 किमी.
  •  563 किमी.
  •  593 किमी.
  •  665 किमी.
  •  694 किमी.
  •  737 किमी.
This article was last modified 18 वर्षांपूर्वी