Natyagruh (Aurangabad)

India / Maharashtra / Aurangabad
 Upload a photo

Nearby cities:
Coordinates:   19°53'43"N   75°18'36"E

Comments

  • औरंगाबादला सिडकोने थिएटर बांधून पालकेला दिले. त्याची माहिती देताना डॉ. ओक म्हणाले, 'तिथे एका कार्यक्रमात लोकांनी नाचून दीडशे खुर्च्या तोडल्या. या कार्यक्रमासाठी थिएटर दिले त्यांच्याकडून अनामत रक्कम घेतली नव्हती. त्यामुळे वसुलीचा प्रश्नच नाही. दुसऱ्या कार्यक्रमात उरलेल्या खुर्च्याही तोडल्या. यामुळे बसायला खुर्च्याच नसल्याने परवा प्रयोग रद्द करावा लागला. त्याच गावात संत एकनाथ थिएटर आहे. तिथे प्रयोग करण्यापूर्वी स्टेजपासून वर आलेले ७० खिळे आम्ही ठोकून आत बसवले.'
This article was last modified 13 years ago