नांदुरमध्यमेश्वर धरण
India /
Maharashtra /
Lasalgaon /
World
/ India
/ Maharashtra
/ Lasalgaon
जग / भारत / महाराष्ट्र / नाशिक
तळे, धरण
महाराष्ट्रातील भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य ज्या पाणथळावर वसलेले आहे, त्या नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्याने यंदा शंभरी गाठली आहे. मात्र असे असूनही हा परिसर अद्यापही रामसरच्या यादीत समावेश होण्यासाठी प्रतीक्षेतच आहे.
नांदूरमध्यमेश्वर धरण हे निफाड तालुक्यातील गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर आहे. १९१३मध्ये हे धरण बांधण्यात आले आहे. दोन्ही नद्यांच्या बाजूने या धरणाचा जलसाठाआहे. पाणथळ जागा असलेल्या या परिसरात स्थलांतरित पक्षी आकर्षित होत असल्याने हिवाळ्यात हा परिसर अत्यंत बहारदार बनतो. युरोपासह विविध देशांमधील पक्षी लाखो किलोमीटरचे अंतर कापून दरवर्षी नांदूरमधमेश्वर अभयारण्यात तळ ठोकतात.
स्थलांतर करून येणारे हजारो परदेशी पाहुणे हे या ठिकाणाचे विशेष आकर्षण असते.या पक्ष्यांना न्याहाळण्यासाठी तसेच त्यांचे निरीक्षण करण्यासाठी मोठ्या संख्येने पक्षी निरीक्षक येथे हजेरी लावतात. यंदाही मटका, गढवाल, पिंक टेल, पाणकावळे, कुटस, चिखले,शिकारी पक्षी यांसारख्या पक्ष्यांचे आगमनझाल्याचे पक्षी निरीक्षक सांगतात.
गोदावरी नदिवरील हे धरन गोदावरी आनी कादवा ह्या दोन्हि नध्यांच्या संगमावर आसुन सन १९०६ ते १९१३ पर्यंत! म्हनजे धरनाच्या बांधकामास ७ वर्ष ईतका कालावधि लागला! आता हे धरन १०० वर्ष जुने झाले आहे! धरन पुर्नतः मलब्याने {गाळाने} भरले होते! त्याचे डावे आनि ऊजवे दरवाजे देखिल बंद झाले होते! धरनातिल गाळ काढुन दोन्हि बाजुस नविन वक्राकार दरवाजे टाकले आहे! धरनाखालि कोपरगाव आनि वैजापुर तालुक्यांना पान्याचा फायदा होतो! धरनाचे नविन दरावाज्याचे उदघाटन माननिय जलसंसाधन विकास मंत्रि आजित दादा पवार यांचे हास्ते नुकतेच पार पडले आहेत!

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 20°0'51"N 74°7'1"E
- गंगापूर धरण 52 किमी.
- मुकाणे धरण 58 किमी.
- नाग्या साक्या धरण 60 किमी.
- अपर वैतरणा जलाशय 72 किमी.
- ज्ञानेश्वर सागर (मुळा धरण) 90 किमी.
- Desh-Shirwade - Great Village 101 किमी.
- जायकवाडी धरण (नाथसागर) 111 किमी.
- नवलाई माता धरण 125 किमी.
- उकाई धरण 176 किमी.
- करजन बांध 211 किमी.
- गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगम 1.4 किमी.
- Right Side 5nos Radial Gates(12m x 8m) 1.7 किमी.
- डाविकडिल वक्राकार दरवाजे 1.7 किमी.
- श्रि. बबनराव कीसनराव जगताप फार्म हाऊस तारुखेडले { अॅड बाय. भारत . एन. जगताप } 3.4 किमी.
- श्रि. बबनराव किसनराव जगताप &सन्स फार्म तारुखेडले {अॅड.बाय.भारत एन.जगताप मु.पो. तारुखेडले ता.निफाड .जि.नाशिक} 4 किमी.
- Ramnath Kashinath Jagtap Estate 4 किमी.
- श्री विश्वनाथ यशवंत जगताप फार्म 4.5 किमी.
- भारत नि जगताप फार्म हाउस! मु.पो. तारुखेडले ता.निफाड जी. नाशिक 4.5 किमी.
- बबनराव कीसनराव जगताप फार्म हाऊस तारुखेडले { अॅड बाय. भारत . एन. जगताप } 6.1 किमी.
- Mangesh Aware's Farm 6.1 किमी.
गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगम
Right Side 5nos Radial Gates(12m x 8m)
डाविकडिल वक्राकार दरवाजे
श्रि. बबनराव कीसनराव जगताप फार्म हाऊस तारुखेडले { अॅड बाय. भारत . एन. जगताप }
श्रि. बबनराव किसनराव जगताप &सन्स फार्म तारुखेडले {अॅड.बाय.भारत एन.जगताप मु.पो. तारुखेडले ता.निफाड .जि.नाशिक}
Ramnath Kashinath Jagtap Estate
श्री विश्वनाथ यशवंत जगताप फार्म
भारत नि जगताप फार्म हाउस! मु.पो. तारुखेडले ता.निफाड जी. नाशिक
बबनराव कीसनराव जगताप फार्म हाऊस तारुखेडले { अॅड बाय. भारत . एन. जगताप }
Mangesh Aware's Farm