श्री देव कलेश्वर मलेश्वर प्रसन्न,

India / Maharashtra / Savantvadi /
 मंदीर  गट निवडा

एकदा ………..मला परमेश्वर भेटला
मी त्याला सहजंच विचारलं
तु सगळ्यात चांगली गोष्ट कुठली बनवलीस ? ...........माणसाचे मन

आणि सगळ्यात वाईट गोष्ट ? ...........माणसाचे मन,

बाप्पा मला पुढे म्हणाला…..
ऐक, मी एक कुबेर बनवला होता…
त्याच्याकडे जगातली सगळ्यात जास्त संपत्ती होती, पैशाची.
मी तुला बनवला अन आता तुझ्याही वाट्याला संपत्ती येतीये, माणसांची……….
लक्षात ठेव, एक माणूस हा कुबेराच्या संपत्तीच्या दसपट मोलाचा असतो………..
मनं जप, मनं जोड, माणसं मिळव…….
विचार कर……….”

तेंव्हापासून हे वेड लागलंय………..
आज एक एक करुन मोती जुळवतोय, माणसं जोडतोय,
खरेच पुन्हा कधी बाप्पा भेटला तर त्याला सांगण्यासाठी,
की मी खरेच तू सांगितलेले काम करतोय…..

" मराठी माजी जात , महाराष्ट्र माझा धर्म "
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   15°54'39"N   73°46'29"E

प्रतिक्रिया

  • विठोबाची वीट आहे मी, तुकयाचे गीत आहे मी, मराठी साहित्य ऊमलते जिथे जिथे तिथे हुन्दडणारा एक ऊनाड वारकरी आहे मी, अनादि अनंत मराठीचा पुत्र आहे मी, मराठी म्हणून जन्मलो...परमेश्वराचा आभारी आहे मी, मायमराठीचा इतका अभिमान आहे मला की, मराठीवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाचा आहे मी...
  •  299 किमी.
  •  374 किमी.
  •  462 किमी.
  •  490 किमी.
  •  495 किमी.
  •  511 किमी.
  •  548 किमी.
  •  606 किमी.
  •  653 किमी.
  •  783 किमी.
This article was last modified 15 वर्षांपूर्वी