कर्मवीर भ‌िकमसिंग पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा (Nipana)

India / Maharashtra / Malkapur / Nipana
 Upload a photo

साईबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाची मोताळा तालुक्यातील निपाणा येथे कर्मवीर भ‌िकमसिंग पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे. त्या शाळेचे याचिकाकर्त्या संस्थेला हस्तांतरण करण्यात यावे, असा प्रस्ताव ३० मार्च २०१३ रोजी बुलडाणा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी आणि नंतर शिक्षण उपसंचालकांना देण्यात आला होता. दरम्यान, दोन्ही व्यवस्थापनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शाळा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून याचिकाकर्ती संस्थेकडे शाळेचे व्यवस्थापन आले आहे. साईबाबा मंडळातील काही सदस्यांनी प्रशासनाकडे तक्रारी दाखल करणे सुरू केले.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°49'7"N   76°7'38"E
  •  267 किमी.
  •  352 किमी.
  •  357 किमी.
  •  376 किमी.
  •  420 किमी.
  •  691 किमी.
  •  856 किमी.
  •  940 किमी.
  •  1031 किमी.
  •  1052 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी