Manjarwadi, Tal Junnar, Dist pune.
India /
Maharashtra /
Kalamb /
World
/ India
/ Maharashtra
/ Kalamb
World / India / Maharashtra / Pune
village
Add category
ग्रामपंचायतिच्या अगदी शेजारिच लोकनाट्यकार पांडुरंग मुळे यांचा लक्षवेधी पुतळा या गावंच लोकनाट्याशी असलेलं पुरातन नातं आणि रुणानुबंध सहजपणे दाखवतो. हे नातं आजवर गावान जपून ठेवल्याची तो साक्षच देतोय. मग कुणी आम्हाला "तमासगीर" म्हणून हिनवलं तरी आम्हाला त्याचा अभिमानच वाटतो.
पंचायतिच्या पुढ्यातच आणि गावच्या मध्यभागी असलेली जुनी पुराणी मराठी शाळा, तिचं मैदान आणि झाडी म्हणजेच गावची ओळख, प्रतिष्ठा आन अभिमानही. कैक मांजरवाडिकरांना आयुष्यात समर्थपणे उभे राहयला शिकवणारी हि शाळा आजही तितक्याच भक्कम पणे उभी आहे.
उत्तरेला काहिश्या उंचीवर असलेली विट्टल आणि बजरंगबली ची मदिंरे म्हणजे गावचा शिरपेचच. कदाचित त्या उंचीवरुनच हि विठोबा, मारुतिची जोडी गावच्या सुख, सोख्य आणि सुरक्षिततेची काळजी वाहत असतिल.
मुक्ताई, जगदंबा म्हण्जे साऱ्या गावची भक्ती आणि विश्वास. गावचे सारे तंटे, झगडे जगदंबेच्या शपथीनं क्षनार्धात सुटतातच. जोपर्यंत तिची क्रुपा तो पर्यंत सारं खुशाल आहे.
.
sachin

Nearby cities:
Coordinates: 19°4'3"N 74°1'9"E
- Ranjani 1.1 km
- मांजरवाडी Manjarwadi 3.4 km
- Valati 4.8 km
- Shiroli & Sultanpur 6.7 km
- Nimgaon Sava 7.6 km
- Salwadi Bori (KR) 8.2 km
- Pimparkhed 11 km
- Bori (BK) 11 km
- Paargaon (Mangrool) 12 km
- Chandoha Village 16 km
- गायकवाड मळा 1.1 km
- Pradip Mulay - Manjarwadi (Devachi Jali) - Vetal Tekdi 1.4 km
- shri ravishankar english school plant devachi jali (dipesh mule) 1.5 km
- Datta Mandir -Mahanubhao ashrama 1.7 km
- Gopala Bhor's Fram House At Manjarwadi 2 km
- DHANVAT MALA 2.9 km
- Panmand Mala, Khodad 3.5 km
- GMRT 4.2 km
- Junnar Taluka 17 km
- Ambegaon Taluka 20 km