सुहास सूर्यकांत शेलार

India / Goa / Bicholim / च्हा
 Upload a photo

चव्हाटा मंदिराच्या डाव्या अंगाला लागून असलेल्या घरांपैकी सुव्रर्णकांत निवास म्हणजे सुहास सूर्यकांत शेलार यांचे घर. त्यांची आई सुवर्णा आणि वडील सूर्यकांत यांच्या नावावरूनच त्यांनी आपल्या घराचे नाव सुवर्णकांत निवास असे ठेवले आहे.
तसे शेलार हे मुळचे किल्ले पारगड इथले, पण सुमारे २०० वर्षांपूर्वी त्यांचे पूर्वज मोर्ले या गावी स्थायीक झाले.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   15°47'10"N   74°2'26"E
  •  314 किमी.
  •  395 किमी.
  •  459 किमी.
  •  466 किमी.
  •  477 किमी.
  •  491 किमी.
  •  524 किमी.
  •  624 किमी.
  •  626 किमी.
  •  810 किमी.
This article was last modified 9 वर्षांपूर्वी