पाल वन्यजीव विभागाच्या टोल नाक्या

India / Maharashtra / Raver /
 Upload a photo

वन विभागातून एन्ट्री मध्यप्रदेशात जाण्यासाठी पाल वन्यजीव विभागाच्या टोल नाक्यावरून जावे लागते. मोठी वाहने रावेरपासून उटखेडा रोडने पाल बायपासमार्गे कुसूंब्याहून पालमध्ये दाखल होतात. याच मार्गावर पालच्या अलिकडे दोन किमी. अंतर आधीच वन्यजीव विभागाचे तपासणी नाके लागते. या ठिकाणी या वाहनांना अडथळा येत नाही. येथून वाहने पाल गावातून मोरव्हाल रस्त्यावर लागतात. पुढे गेल्यावर खरगोन फाट्यावरून शेरीनाकामार्गे तीन किलोमीटर अंतरावरून मध्यप्रदेशातील खरगोन जाणाऱ्या रस्त्याला लागतात. काही तासांतच ती मध्यप्रदेशातील इंदुरमध्ये दाखल होतात.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°23'3"N   75°55'13"E
  •  274 किमी.
  •  332 किमी.
  •  385 किमी.
  •  393 किमी.
  •  485 किमी.
  •  662 किमी.
  •  922 किमी.
  •  1004 किमी.
  •  1097 किमी.
  •  1115 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी