Kunkeri Village

India / Maharashtra / Savantvadi /
 Upload a photo

सावंतवाडी तालुका आणि या तालुक्यातील ऐक सुंदर अस गाव म्हणता येईल असे हे कुणकेरी, माडखोल आणि पालनेकोंड हि दोन धरणे य गावाची शोभा आणखीनच वाढवतात. या गावात भावई देवीचे मंदिर आहे. आणि या गावातील सर्वात मोठा उत्सव तो हुडा. हुडा हा होळीच्या काळात इथे साजरा केला जातो. आणि या हुद्यासाठी लोक लांबून लांबून इथे येतात. या कुणकेरी गावाला महत्व आहे ते या गावात होळीच्या काळात होणाऱ्या हुडा या उत्सवामुळे.
तशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात जत्रा हि होतेच. पण या गावातली जत्रेची मजा काही औरच.

तुम्हीच पहा खाली या जत्रेची काही छायाचित्रे आहेत.

sites.google.com/site/kunkerihuda/
Nearby cities:
Coordinates:   15°57'9"N   73°49'52"E
This article was last modified 11 years ago