गावदेवी सोंडाई काळकाई मंदीर सोंडेघर.
India /
Maharashtra /
Khed /
World
/ India
/ Maharashtra
/ Khed
मंदीर
गट निवडा
श्री गावदेवी सोंडाई काळकाई प्रसन्न
सोंडेघर हे गाव रत्नागिरीजिल्हयातील दापोली तालुक्यात वसलेले आडगाव आहे. दापोली तालुक्यातील पालगड तिठ्या पासून आत दापोलीला जाताना धरण फाटा नावाचा एक फाटा सोंडेघर पवारवाडी गावात शिरतो व पुढे धरणावर जोतो तिथेच रस्त्याच्या कडेला गावदेवी श्री सोंडाई काळकाई हे जागृत देवस्थान निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या देवीची महती आहे. गावात पवारवाडी, जाधववाडी, कुंभारवाडी, बुध्दवाडी, मुस्लिममोहल्ला अश्या वाड्या आहेत. गावात मराठा, गवळी, कुंभार असे अठरापगड जातीतील समाज त्याचप्रमाणे हिंदू, बुध्द, मुस्लिम असे धर्म एकोप्याने राहतात. सर्वच ग्रामस्थांची गावदेवी श्री सोंडाई काळकाई देवीवर अत्यंत श्रध्दा आहे. सर्व गावचा एकत्रित असा गावदेवी श्री सोंडाईदेवी चा शिमगा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी गावातील सर्व जाती-धर्माचे लोक भक्तिभावे सोहळ्यास उपस्थितीत असतात. मुंबई, पुणे तसेच बाहेरगावचे ग्रामस्थ सोहळ्यास उपस्थितीत असतात.

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 17°48'56"N 73°17'42"E
- श्री कुपदेव मंदिर पिसई-वझरवाडी 2.5 किमी.
- ग्रामदैवत श्री झोलाई मंदिर पालगड. 3.1 किमी.
- ग्रामदैवत श्री झोलाई मंदिर माटवण 3.5 किमी.
- ग्रामदैवत श्री मानाई जानाई मंदीर शिरखल 4.5 किमी.
- ग्रामदैवत श्री काळकाई मंदीर पोयनार. 4.6 किमी.
- Janadevi Mata. 8.7 किमी.
- ग्रामदैवत श्री जननी कोटेश्वरी मंदीर शिवतर 9 किमी.
- श्री देव भैरी मंदिर 14 किमी.
- ग्रामदैवत श्री काळकाई मंदीर भरणे. 17 किमी.
- Morgiri 25 किमी.
- देवाची रहाट (सोंडेघर). 0.3 किमी.
- आंब्याचे कलम (गोविंद रामा बोरे) 0.5 किमी.
- सोंडेघर धरण आणि जलाशय 0.5 किमी.
- वडवली बुद्धवाडी 2.7 किमी.
- SHIRSOLI, TAL: DAPOLI, DIST: RATNAGIRI 5.9 किमी.
- कुडावळे, दापोली 6.7 किमी.
- कादिवली हनुमाननगर-घोडेमाळ 10 किमी.
- दापोली तालुका 11 किमी.
- मंडणगड तालुका 20 किमी.
- खेड तालुका 23 किमी.