आचार्य अत्रे यांचा पुतळा (पुणे)

India / Maharashtra / Pune / पुणे
 statue (en), विशेष जागा
 Upload a photo

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जयंतीचा महापालिकेतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना विसर पडल्याने त्यांच्या पुतळ्याला मंगळवारी बिगाऱ्यातर्फे हार अर्पण करण्यात आला.

पालिकेच्या बालगंधर्वजवळील सावरकर भवन येथील इमारतीच्या बाजूला आचार्य अत्रे यांचा पुतळा आहे. अत्रे जयंतीनिमित्त मंगळवारी बहुसंख्य नागरिकांनी येऊन पुतळ्याचे दर्शन घेतले; तसेच पुष्पहारही अर्पण केला. महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे आणि त्यांचे सहकारीदेखील सकाळी अत्रेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी गेले. त्यांनी अत्रेंना आदरांजली वाहिल्यानंतर तिथे आणखी काहींनी पुष्पहार अर्पण केला.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°31'18"N   73°51'2"E
  •  15 किमी.
  •  118 किमी.
  •  172 किमी.
  •  328 किमी.
  •  475 किमी.
  •  572 किमी.
  •  701 किमी.
  •  743 किमी.
  •  821 किमी.
  •  878 किमी.
This article was last modified 12 वर्षांपूर्वी