५ डी सिनेमा (नाशिक)

India / Maharashtra / Nashik / नाशिक / Untawadi Road
 चित्रपटग्रुह, विशेष जागा
 Upload a photo

अंगावर पडणारं पाणी, उंचावरुन खाली पडण्याचा होणारा भास, वाऱ्याची झुळूक या गोष्टींचा अनुभव केवळ प्रत्यक्षातच घेता येत असला तरी याचा आभास निर्माण करणारं तंत्र गेल्या काही वर्षांपासून विकसित झालेलं आहे. परंतु नाशिककरांना मात्र गेल्या वर्षापासून सिटी सेंटर मॉलमधील ' ५ डी सिनेमा ' ने याचा अनुभव दिला. वर्षभरातच आता नाशिककरांना याचा पुढचा टप्पा अनुभवायला मिळणार आहे. रशियाच्या ' ५ डी फिल्मस ' या कंपनीच्या सहाय्याने ' ५ डी सिनेमा ' ने ' ७ डी ' तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. ' ५ डी ' मध्ये प्रेक्षकांना वारा, पाऊस, हवा, सिट रायडींग, फ्लायिंग इफेक्ट, नेकटिक्लर, लेगटिक्लर यासारखे विविध इफेक्ट्स असलेल्या फिल्मस पहायला मिळत होत्या. परंतु ' ७ डी ' तंत्रज्ञानामुळे यामध्ये बटफोकर, फायरइफेक्ट, अॅरोमा इफेक्ट डान्सिंग एलईडी यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे अधिक इफेक्टनुसार या फिल्मस पाहता येणार आहेत. ' ५ डी सिनेमा ' मध्ये सध्या अशा ' ७ डी ' तंत्रज्ञानाच्या विविध इफेक्ट्सच्या जवळपास १५० फिल्मस आहेत. मुंबई, पुण्यानंतर महाराष्ट्रामध्ये केवळ नाशिकमध्ये ही सुविधा उपलब्ध असल्याची माहिती ' ५ डी सिनेमा ' चे मॅनेजर अमोल पवार यांनी दिली. तसेच ' ७ डी ' फिल्म ' एचडी ' क्वालीटीमध्ये पाहण्याची सुविधा संपूर्ण भारतामध्ये याच थिएटरमध्ये उपलब्ध
The place is located in City Centre Mall
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°59'25"N   73°45'41"E
  •  10 किमी.
  •  122 किमी.
  •  155 किमी.
  •  179 किमी.
  •  479 किमी.
  •  541 किमी.
  •  847 किमी.
  •  898 किमी.
  •  982 किमी.
  •  1025 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी