KAWADGAON

India / Maharashtra / Gevrai /
 Upload a photo

कवडगाव हे एक गेवराई तालुक्या मधील 800 ते 900 लोकसंख्या असलेलं छोटस गाव आहे ..
या गावमध्ये शेकडो वर्षा पूर्वी च वडा चे झाड आहे तसेच विठ्ठल रुख्मिणी मंदिर ,हनुमान मंदिर ,श्रीराम मंदिर ,कानिफनाथ मंदिर आहे...गावामध्ये 1 ली ते 4 थी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे ..धन्यवाद
Nearby cities:
Coordinates:   19°11'33"N   75°37'24"E
This article was last modified 9 years ago