Bhuibavada Ghat

India / Maharashtra / Kankavli /
 Upload a photo

State Highway 114
Nearby cities:
Coordinates:   16°33'31"N   73°49'14"E

Comments

  • भुईबावडा घाट---बावड्याच्या दोन घाटांमधील एक. भुईबावडा आणि गगनबावडा या दोन ठिकाणांना जोडणारा घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मितीपूर्वी ही दोन्ही गावे कोल्हापूरच्या गगनबावडा तालुक्यात होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या फेररचनेनंतर भुईबावडा हे सध्या वैभववाडी तालुक्यात आहे. सदर घाट साधारण १० कि.मी लांबीचा आहे. घाटातील रस्ता वळणांवर अरुंद असून तीव्र चढ/उताराचा आहे. घाटातून तुरळक वाहतूक असते.अवजड वाहने हा मार्ग अवलंबत नाहीत. शक्य असल्यास या घाटातून रात्रीचा प्रवास टाळावा.
  • Thnks for information Prashant Dhumal
This article was last modified 14 years ago