Khandoba Temple (Kahdoba, Mhalsa) (SHEGUD)

India / Maharashtra / Karmala / SHEGUD / Karjat Karmala Road

श्रीक्षेत्र शेगूड
अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर कर्जत तालुक्यातील श्रीखंडोबा आणि श्री म्हाळसादेवीचे स्वयंभू लिंगद्वय असलेले तीर्थक्षेत्र. चिरेबंदी वाड्याच्या प्राकारामध्ये माळंगी ओढ्याच्या तीरावर आणि कर्जत करमाळा रस्त्याच्या कडेला देवालय आहे.
श्रीक्षेत्र शेगूड, श्रीखंडोबा आणि श्रीक्षेत्र जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा

jejuri.net/khandoba/#shegud
Nearby cities:
Coordinates:   18°27'55"N   75°5'43"E
This article was last modified 10 years ago