Jaigad Fort

India / Maharashtra / Guhagar /
 ऐतिहासिक, किला, रोचक / दिलचस्प जगह

जयगडाचा किल्ला पठारावर आहे. हे पठार समुद्रात काहीसे आत घुसलेले असल्यामुळे याच्या तिन्ही बाजुंना सागराने घेरलेले आहे. येथेच शाल्मीही नदी सागराला येवून मिळते. त्यामुळे नैसर्गिक आणि सुरक्षीत असे बंदर म्हणून जयगड पुर्वीपासून प्रसिद्ध आहे. जयगड हे गाव किल्ल्याच्या दक्षिणेकडील उतारावर वसलेले आहे. जयगड हे गाव सध्या जिंदाल औष्णिक प्रकल्पामुळे बरेच प्रसिद्धीला आले आहे. जयगड गावात जाणार्‍या फाटय़ापासून आपण पाच मिनिटांमधे जयगडाचा बालेकिल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ येवून पोहोचतो.
आसपास के शहर:
ध्रुवीय निर्देशांक:   17°18'1"N   73°13'20"E
  •  154 कि.मी.
  •  211 कि.मी.
  •  312 कि.मी.
  •  445 कि.मी.
  •  504 कि.मी.
  •  533 कि.मी.
  •  637 कि.मी.
  •  655 कि.मी.
  •  713 कि.मी.
  •  807 कि.मी.
इस लेख को अंतिम 11 साल पहले संशोधित किया गया था