बारामती हायटेक टेक्स्टाइल पार्क

India / Maharashtra / Baramati / THE BARAMATI HITECH TEXTILE PARK LTD MIDC BARAMATI
 उत्पादन  गट निवडा
 Upload a photo

बारामतीत पहिले वस्त्र प्रशिक्षण केंद्र
भारत सरकारने आपल्या १२ व्या पंचवार्षिक योजनेत, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या एकात्मिक कौशल्य विकास योजनेअंतर्गत (आयएसडीएस-२) कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ‘सीएमएआय’ला नियुक्त केले आहे. या पाश्र्वभूमीवर देशभरात ५० वस्त्र प्रशिक्षण केंद्रे उभारून ३५,००० प्रशिक्षणार्थीना त्याचा लाभ देण्याची सीएमएआयने योजना बनविली आहे. या धाटणीचे पहिले केंद्र बारामती हायटेक टेक्स्टाइल पार्क येथे लवकरच कार्यान्वित होत असल्याची माहिती राहुल मेहता यांनी दिली. तुलनेने अल्प प्रशिक्षणाने कुशल मनुष्यबळ मिळविता येणारे तयार वस्त्रे हे देशातील एक अत्यंत रोजगारक्षम उद्योग क्षेत्र आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°11'46"N   74°36'50"E
  •  103 किमी.
  •  205 किमी.
  •  229 किमी.
  •  389 किमी.
  •  395 किमी.
  •  628 किमी.
  •  658 किमी.
  •  680 किमी.
  •  769 किमी.
  •  807 किमी.
This article was last modified 9 वर्षांपूर्वी