भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचा सुवर्णकाळ (पुणे)

India / Maharashtra / Pune / पुणे / Law College Road
 संस्था  गट निवडा
 Upload a photo

प्राच्यविद्येच्या क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील संशोधकांच्या ज्ञानाची भूक भागविणाऱ्याडारकर प्राच्यवि भांद्या संस्थेचा सुवर्णकाळ आता इतिहासबद्ध होत आहे. 'भांडारकर'मध्येच ग्रंथपाल म्हणून अर्धशतकाहून अधिक काळ काम पाहिलेले वा. ल. मंजुळ हा इतिहास लिहित आहेत. २०१७ मध्ये संस्थेच्या शताब्दी महोत्सवापूर्वी हा इतिहास जगासमोर आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°31'10"N   73°49'44"E
  •  13 किमी.
  •  116 किमी.
  •  172 किमी.
  •  327 किमी.
  •  477 किमी.
  •  571 किमी.
  •  702 किमी.
  •  743 किमी.
  •  821 किमी.
  •  879 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी