श्रीक्षेत्र सोनारी (ता. परांडा) येथील भैरवनाथ देवस्थान (Sonari)
India /
Maharashtra /
Paranda /
Sonari
World
/ India
/ Maharashtra
/ Paranda
जग / भारत / महाराष्ट्र / उस्मानाबाद
हिंदू मंदिर
गट निवडा
दूषित पाणी प्यायल्याने सोनारी (जि. उस्मानाबाद) येथील दोनशेपेक्षा अधिक माकडांचा मृत्यू झाला होता. येथील प्राचीन जलकुंडातील पाण्यातील जीवाणूजन्य रोगामुळे या माकडांचा मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
श्रीक्षेत्र सोनारी (ता. परांडा) येथील भैरवनाथ देवस्थान परिसरातील दोनशेहून अधिक माकडे मृत झाली. याबाबत उलटसुलट चर्चा झाली. दूषित पाणी प्यायल्याने त्याचा संसर्ग झाला व माकडे मृत झाली , अशी चर्चा होती. या प्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जैव तंत्रज्ञान विभागाने येथील पाण्याचे नमुने तपासले असता , त्यामध्ये अॅन्थ्रॅक्सचे विषाणू आढळून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवाय आगामी काळात सोनारी परिसरात संसर्गजन्य आजार फैलावण्याची भीतीही यांनी व्यक्त केली होती. पुणे येथील राज्य आरोग्य प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनीदेखील येथील जलकुंडातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले होते. त्यांच्या तपासणीत जलकुंडातील पाण्यात कोलीफॉर्म्स , एरमोऍलरेट आदी जिवाणू आढळून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे पाणी प्यायल्याने माकडांना रक्त अतिसाराची लागण झाली. शरीरातील फुफ्फुस व हृदय यांना संसर्ग होवून त्याचा परिणाम किडनीवर झाला आणि यात माकडांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 18°22'0"N 75°25'12"E
- Siddheshwar Temple 20 किमी.
- Ghandoba Mandir 38 किमी.
- Savata Mali Temple 50 किमी.
- श्री जगदंबा यमाई तुकाई देवी देवस्थान राशीन. 53 किमी.
- Vitthal Mandir 60 किमी.
- shiv mandeer khadki d d hole (9960392977,9096295626,9657989833) 78 किमी.
- मोहटा देवीच्या मंदिर 87 किमी.
- झारगडवाडी महादेव मंदिर 90 किमी.
- Bhairavnath Mandir 92 किमी.
- SHIVALAY 96 किमी.
- Home of OMPRAKASH TODKARI 1 किमी.
- सीना कोरेगाव धरण 5 किमी.
- Magar's Bunglow 6.8 किमी.
- masjid 7.8 किमी.
- Tukaram Landage 10 किमी.
- Dhananjay Landage 11 किमी.
- dattatray kokate 12 किमी.
- mahadev mandir 15 किमी.
- Bus Station 18 किमी.
- Shiwaji Nagar 18 किमी.