Sanjay L. Bansode (Chondhi)

India / Maharashtra / Hingoli / Chondhi
 Upload a photo

Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°53'28"N   77°3'43"E

प्रतिक्रिया

  • संजय एल बनसोडे हे पुरोगामी विचारधारेचे कवी असून त्यांच्या अनेक लेख कविता प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या लेख आणि कविता सतत न्यूज पेपरमधून येत असतात . भीम लेखणी विचारमंच या संस्थेचे ते संस्थापक असून ते या संस्थेमार्फत आंबेडकरी कवी संमेलन घेत असतात. "देऊ वादळाशी लढे " हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून लवकरच "गावकूस " हि कादंबरी प्रकाशित होत आहे ...
  •  283 किमी.
  •  352 किमी.
  •  378 किमी.
  •  436 किमी.
  •  477 किमी.
  •  743 किमी.
  •  808 किमी.
  •  837 किमी.
  •  913 किमी.
  •  959 किमी.
This article was last modified 15 वर्षांपूर्वी