फर्ग्युसनच्या एक क्रमांकाच्या वसतिगृहामधील खोली क्रमांक १७ (पुणे)

India / Maharashtra / Pune / पुणे
 college of further education / higher education (en)  गट निवडा
 Upload a photo

फर्ग्युसन कॉलेजच्या वसतिगृहात असलेली स्वातंत्र्यवीर सावरकर यांची खोली त्यांच्या जयंतीनिमित्त आज नागरिकांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात येणार आहे. फर्ग्युसनच्या एक क्रमांकाच्या वसतिगृहामधील खोली क्रमांक १७ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वास्तव्य होते. या खोलीमध्ये त्यांनी परिधान केलेले कपडे, त्यांची काही पुस्तके आदी साहित्य संग्रहित करून ठेवण्यात आले आहे. प्रतिवर्षी स्वातंत्र्यवीरांचा स्मृतिदिन आणि जयंतीदिनी ही खोली सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येते.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°31'28"N   73°50'22"E
  •  13 किमी.
  •  117 किमी.
  •  172 किमी.
  •  327 किमी.
  •  476 किमी.
  •  571 किमी.
  •  702 किमी.
  •  743 किमी.
  •  822 किमी.
  •  879 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी