कैराना
India /
Uttar Pradesh /
Kairana /
World
/ India
/ Uttar Pradesh
/ Kairana
जग / भारत / उत्तर प्रदेश /
नगर क्षेत्र, mandal headquarter (en)
तालुक्यातील कैराना, जिल्हा शामली, उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील कैराना ही शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याची जन्मभूमी. मात्र , गेल्या काही दिवसांपासून येथे उफाळलेल्या दंगलींमुळे सगळे वातावरण ' बेसूर ' झाल्याने हा प्रदेश चर्चेत आला आहे.कैराना. कर्णपुरी नावाने प्रचलित असलेली कर्णाची राजधानी. मुझफ्फरनगरपासून ५० किलोमीटरवर असलेले हे शहर. किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेबांची जन्मभूमी. महाराष्ट्रातील मिरजेतच त्यांनी ४० वर्षे वास्तव्य केले. ज्यांनी संगीत जगभर पोहोचवलं. सवाई गंधर्व , भारतरत्न भीमसेन जोशी , गंगूबाई हनगल , हिराबाई बडोदेकर अशी लांबलचक यादी होईल अशा अनेक दिग्गजांनी संगीताच्या माध्यमातून किराणा घराण्याची सेवा केली. संगीत जगाला जोडते , तोडत नाही. संगीताच्या माध्यमातून जगाला एकत्र बांधण्याचं काम केलं , ही मुझफ्फरनगरची खरी ओळख. मात्र , ही ओळख असलेल्या मुझफ्फरनगरला या दंगलीने काळी ओळख मिळाली.

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 29°23'44"N 77°12'22"E