Vateshwar Temple

India / Maharashtra / Sasvad /

हे ठिकाण व सासवड शहरातील इतर ऐतिहासिक मंदिरे, स्मारके, या विषयी मराठीतून सचित्र माहितीसाठी पुढील लिंकला भेट द्या
khandoba-jejuri.blogspot.in/p/blog-page_16.html#saswad

पुरंदरच्या भौगोलिक आणि ऐतिहासिक माहितीसाठी लॉग इन करा
www.jejuri.in/around_jejuri
सासवड-कापूरहोळ मार्गावरील चांगावटेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असून जमिनी पासून साधारण पन्नास फुट उंचीवर आहे. हेमाडपंथी दगडी बांधकामातील मंदिर सभा मंडप,मध्यगर्भगृह व मुख्यगर्भगृह असे विभागले आहे.मंदिराच्या सभामंडपाचे दगडी बांधकाम अप्रतिम आहे, तीस चौकोनी अखंड पाषाण स्तंभावर सभामंडपात उभा आहे. प्रवेशद्वारावरील स्तंभावर तपस्वी, दधि-मंथन करणारी स्त्री, गरुड, युगुल, लढत असलेले मल्ल, तीन नर्तकी असे शिल्प कोरलेले आहे. त्याच बरोबर चित्रविचित्र, आकर्षक, गोलाकार सौन्दर्याकृती, कमल पुष्पे, शृंखलांच्या माला, नृत्यांगना यांचे सुबक व कोरीव काम केलेले दिसते.
चांगावटेश्वर, जेजुरी आणि श्रीखंडोबाविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा
www.jejuri.in/around_jejuri
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
Nearby cities:
Coordinates:   18°20'8"N   74°1'22"E

Comments

  • Vateshwar temple is one of ancient temple of Lords shiva. This is located in Jalna district small village Ner.
This article was last modified 14 years ago