श्री एकवीरा देवी देवस्थान श्री क्षेत्र कार्ले डोंगर

India / Maharashtra / Lonavale / Karla, Temple

श्रीएकवीरा देवी - कार्ला, देवीची साडेतीन पीठे विषयी अधिक माहितीसाठी
www.jejuri.in/devi
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
कार्ला येथील शिल्पे उशवदत्त शकाधिपती राजाने सन १२० साली बांधले असा उल्लेख सापडतो. मंदिराचा जीर्णोद्धार १८६६ साली झाला असल्याचा संदर्भ सापडतो. मंदिरातील घंटाही अतिप्रश्नचीन आहे. कार्ला येथील श्रीएकवीरा देवीची पालखी उत्सवाच्या वेळी निघते ती अतिशय प्रेक्षणीय असते. एकवीरा देवीचे हे स्थान स्वयंभू आहे. तेजस्वी नेत्र असलेल्या या देवीच्या मुखमंडलावरील हास्य सौम्य आणि प्रसन्न आहे. कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून देवीची महती असली तरी सर्वच भाविकांची ती स्फूर्तीदेवता आहे. सीकेपी किंवा चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचीही ही देवता असल्याचे मानतात. एकवीरा देवीचे वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारी आई म्हणून ती ओळखली जाते. कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करण्याआधी एकवीरा आईचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. लग्न असो वा मंगल कार्य , कोळी बांधव सर्वात आधी एकवीरा आईला आमंत्रण देतात.
श्रीएकवीरा देवी - कार्ला, देवीची साडेतीन पीठे विषयी अधिक माहितीसाठी
www.jejuri.in/devi
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...

श्री देवी व देवी मंदिरा विषयी माहितीसाठी भेट द्या
shriaadishakti.blogspot.in#ekvirakarla

Temple
Nearby cities:
Coordinates:   18°46'58"N   73°28'12"E

Comments

  • Devi of coastal people like Kolis, CKPs, etc
  • AAI EKVIRA DEVI is deity of all coastal people - including Koli, Bhandari, Agri, CKP -Kayastha Prabhus -etc. Ekvira means "Mother of The Only VEER (Brave warior)" i.e. Parshuram - who had killed all Kshatriyas i.e. wariors from the face of earth. He was known for his obidience towrds his father & Mother. In this way AAI Ekvira is no other than 'Renuka mata' - mother of Parshuram & one of the 3 1/2 'Shakti peeth' worshipped by the Maharashtra. This temple is very old - may be as old as the 'Karla Caves' of buddhist religion. This deity might have been installed there by the people who worked for carving out Buddhist caves.
  • "Aai maulicha udo udo…! Aai ekvira mate ki jay". Aai che Bhole Bhaktt :Nutan Baneshwar Mandal,Bhatchwal ,Worli-Mumbai.
  • "Aai maulicha udo udo…! Aai ekvira mate ki jay". Aai che Bhole Bhaktt :Nutan Baneshwar Mandal,Bhatchwal ,Worli-Mumbai.
  • me chetan hindlekar rahayla jogeshwari navsala pawnari devi aai ekvira ahe mala khup avdte yaayla yethe
This article was last modified 9 years ago