एस.वी कॉलेज

India / Maharashtra / Deulgaon Raja /
 Upload a photo

इंडियन एक्स्प्रेस व लोकसत्ता प्रतिष्ठित वर्तमानपत्रे आहेत. वक्तृत्व स्पर्धेच्या तीन-चार दिवसांपूर्वी आम्हाला कळले. स्वच्छतामित्र वक्तृत्व स्पर्धा असो की, बारामतीची शरद पवार सुवर्णजयंतीनिमित्त आयोजित स्पर्धा असो, आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींची कामगिरी सरस ठरली. त्यामुळेच रूपाली वाहिले आणि सुचित्रा चौहान या विद्यार्थिनींना पाठवले. लोकसत्ताने आयोजित केलेल्या प्राथमिक फेरीत फारच छान व्यवस्था असल्याचे मुलींच्या पालकांनी सांगितले. ‘भाषिक कौशल्यविकास’ हा कार्यक्रम दर शनिवारी महाविद्यालयात आयोजित करण्यात येतो. त्यात विद्यार्थ्यांना एक विषय देऊन बोलते केले जाते. आमचे गाव म्हणजे मराठवाडय़ाच्या सीमेपासून अगदी १० किलोमीटरवर अगदी बुलढाण्याचा शेवटच. मात्र, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धासाठी आम्ही नियमित प्रोत्साहन देतो.
– डॉ. एम. आर. थोरवे, प्राचार्य, देऊळगाव राजा कनिष्ठ महाविद्यालय
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°1'41"N   76°2'11"E
  •  244 किमी.
  •  289 किमी.
  •  334 किमी.
  •  355 किमी.
  •  372 किमी.
  •  701 किमी.
  •  771 किमी.
  •  853 किमी.
  •  947 किमी.
  •  964 किमी.
This article was last modified 8 वर्षांपूर्वी