कळंब
India /
Maharashtra /
Yavatmal /
World
/ India
/ Maharashtra
/ Yavatmal
जग / भारत / महाराष्ट्र / यवतमाळ
खेडेगाव, mandal headquarter (en)
ताल्युकातील कळंब, जिल्हा यवतमाल, महाराष्ट्र
कळंब येथील ' चिंतामणी ' ची ( गणपती ) चिंता आता भक्तांना लागली आहे
विदर्भातील अष्टविनायकांमध्ये स्थान असलेल्या कळंब येथील ' चिंतामणी ' ची ( गणपती ) चिंता आता भक्तांना लागली आहे . या देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये काही कारणांमुळे वाद निर्माण झाल्याने गेल्या एक दशकापासून ( दहा वर्ष ) मंदिर आणि परिसराचे विकासाचा सल्पविराम लागला आहे .
चिंतामणीचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे . त्या तुलनेत येथे उपलब्ध सुविधा कमी पडतात . चिंतामणी आणि त्याच्या भक्तांची यातून सोडवणूक करण्यासाठी काहींनी ' चिंतामणी देवस्थान बचाव कृती समिती ' स्थापन केली आहे .
मंदिराचा विकास होत नसल्याने शनिवारी १३ ऑक्टोबरला कृती समितीने कळंब बंदचे आवाहन केले आहे . वैयक्तीक प्रतिष्ठेचा मुद्दा पुढे करून हे वाद सुरू असल्याने आता भक्तांनाच चिंतामणीसाठी पुढे यावे लागले , असे कृती समितीचे अध्यक्ष राजेश मांडवकर यांनी सांगितले . संपूर्ण विदर्भातून असंख्य भक्त चिंतामणीच्या दर्शनासाठी येत असतात . त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते . विश्वस्त मंडळाचा वाद संपुष्टात न आल्यास जनहित याचिका दाखल करून ही समिती हटविण्याची मागणी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले .

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 20°26'19"N 78°19'35"E
- मोहदा 27 किमी.
- कापरा 28 किमी.
- kolezari 29 किमी.
- Deotale's Farm 40 किमी.
- पोहणा हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर आहे . राळेगावचे नाव अविकसीत गावांच्या यादीत आहे . 41 किमी.
- Vinay Futane's House 44 किमी.
- Nandgaon. 53 किमी.
- Kelapur 53 किमी.
Array