NAGARJUNA TEMPLE..श्री देव नागार्जुन मंदिर..!! कापरे
India /
Maharashtra /
Chiplun /
कापरे देऊळवाडी
World
/ India
/ Maharashtra
/ Chiplun
World / India / Maharashtra / Ratnagiri
temple
Add category
. II श्री नागार्जुन प्रसन्न II
shree Nagarjuna Mandir _ kapare - devulwadi ..
सदर मंदिर कापरे गावाचे ग्रामदैवत श्री नागार्जुन या देवाचे आहे ..
या मंदिराची स्थापना फार पूर्वी येथील ग्रामस्थांनी केली . पूर्वी या मंदिराच्या अवती भोवती खूप झाडी होती .
अलीकडेच म्हणजे सन २०१० मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला . मंदिराच्य भोवती असणारी अनावश्यक झाडी तोडून मंदिराचा परिसर अधिक प्रशस्त व सुशोभित करण्यात आला आहे . तसेच मंदिरासमोरील जागा सपाट करून भव्य " प्रांगण" ( मैदान) बनवण्यात आहे आहे .
सदर मंदिर हे " श्री देव नागार्जुन मंदिर ट्रस्ट ( मोरे निमई ) " या ट्रस्टच्या अखत्यारीत आहे .
मंदिराचा उदघाटन सोहळा मार्गशीर्ष ५ ते मार्गशीर्ष ८ शके १९३२ या शुभ मुहूर्तावर दिनांक २५ ते २८ डिसेंबर २०१० रोजी संपन्न झाला .
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
टीप : नमस्कार .. सदर मंदिर खूप उत्कृष्ट बनले असून याची स्तुती करण्याचा मोह आवरला नाही .. म्हणून हा लेख प्रपंच .. ! कापरे गावच्या नागरिकांनी या माहिती मध्ये अधिकाधिक भर टाकावी .. तसेच काही त्रुटी असल्यास कृपया क्षमा करावी .
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
सौजन्य : श्री . संतोष पवार ( मौजे ; दोणवली _ पवारवाडी )
{ श्री . संजय महादेव मोरे , कापरे - मधलीवाडी यांचे जावई.. }

Nearby cities:
Coordinates: 17°32'19"N 73°25'40"E
- Padmavati Davi .Temple. Margtamane. 10 km
- Mahadev Mandir 10 km
- CHANDKAI KALKAI MANDIR 11 km
- Gaon Devi Mandir Chikhali 15 km
- PAWARSAKHARI GRAMDEVATA TEMPLE 23 km
- PAWAR SAKHARI GRAMDEVATA TEMPLE 23 km
- Goverdhan mandir road 24 km
- Hedvi Phata 26 km
- Chandikadevi Mandir 27 km
- Velneshwar Mandir 29 km
- Kapare - Datta Mandir Wadi - Kashiram Gangagi Nalavade House 1.6 km
- kapre sutarwadi 1.7 km
- DEEPAK & AMAR PADEKAR HOUSE 1.9 km
- Kapare - Forest 1.9 km
- sunder wadi 2 km
- Irshadahmed Inamdar Farm no-2 3.4 km
- GANESHWADI ... " गणेश वाडी " मौजे दोणवली ( ता. चिपळुण ) 4.2 km
- Chiplun Taluka 17 km
- Guhagar Taluka 21 km
- Khed Taluka 23 km
Comments