सवाई माधोपूर

India / Rajasthan / Sawai Madhopur /
 शहर, mandal headquarter (en), district headquarter (en)
 Upload a photo

तालुक्यातील सवाई माधोपूर, जिल्हा सवाई माधोपूर, राजस्थान

सवाई माधोपूर हे भारत देशाच्या राजस्थान राज्यामधील सवाई माधोपूर जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. हे शहर जयपूरचे महाराजा सवाई माधोसिंग पहिले ह्यांनी १९ जानेवारी १७६३ रोजी स्थापन केले. रणथंभोर राष्ट्रीय उद्यान येथून केवळ ११ किमी अंतरावर असून ह्या उद्यानातील रणथंभोर किल्ला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   26°1'7"N   76°21'47"E
  •  103 किमी.
  •  134 किमी.
  •  177 किमी.
  •  213 किमी.
  •  224 किमी.
  •  311 किमी.
  •  312 किमी.
  •  313 किमी.
  •  357 किमी.
  •  521 किमी.
Array