अकोल्यातील "शिवणी विमानतळ"

India / Maharashtra / Akola / National Highway No- 6 (Hazira-Kolkata)
 विमानतळ  गट निवडा
 Upload a photo

विदर्भातील अत्यंत महत्वाचे शहर असलेल्या अकोल्यातील शिवणी विमानतळाचा लवकरच कायापालट करण्यात येईल. विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण लवकरच करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. काँग्रेसच्या विभागीय मेळाव्याच्या निमित्ताने चव्हाण शनिवारी अकोल्यात आले होते. त्यावेळी विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत त्यांनी बैठक घेतली.
बदल घडविणार- विमानतळाची धावपट्टी १ हजार ८०० मीटर किंवा २ हजार १०० मीटर करण्यात येईल.- अंधार पडल्यानंतरही विमाने लॅन्डिंग व टेकऑफ करू शकतील.- जमिनीचा मुद्दा निकाली काढणार. दर्जेदार हवाई सुविधा देणार. नागपूर, अकोला, औरंगाबाद, पुणे, मुंबई हवाई कनेक्टिव्हिटीने जोडणार.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°41'51"N   77°3'23"E
  •  357 किमी.
  •  366 किमी.
  •  419 किमी.
  •  455 किमी.
  •  459 किमी.
  •  788 किमी.
  •  833 किमी.
  •  927 किमी.
  •  1002 किमी.
  •  1047 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी