मनीष मार्केट (मुंबई)

India / Maharashtra / Mumbai / मुंबई
 बाजार, electronic goods retailer / manufacturer (en), cellphone repair (en)
 Upload a photo

देशी - परदेशी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि फॅशनेबल कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या फोर्ट येथील मनीष मार्केटचे १९ पिलर कापण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे . या प्रकरणी तपास करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे .मनीष मार्केटमध्ये गेली अनेक वर्ष बेकायदा बांधकाम सुरू असून इमारतीच्या टेरेसवरही बांधकामे करण्यात आली आहेत . या बांधकामांना विरोध करणाऱ्यांना मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीच्या नावे धमकावले जाते आहे , असा आरोप मनीष मार्केट व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष मोहम्मद इस्माइल यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत केला . एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने मार्केटमधील १९ पिलर कापून मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम केले आहे , असा दावा इस्माइल यांनी केला .
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°56'49"N   72°50'9"E
  •  30 किमी.
  •  103 किमी.
  •  154 किमी.
  •  258 किमी.
  •  460 किमी.
  •  590 किमी.
  •  801 किमी.
  •  833 किमी.
  •  899 किमी.
  •  977 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी