औंढा नागनाथ (औंढा नागनाथ)
India /
Maharashtra /
Hingoli /
औंढा नागनाथ
World
/ India
/ Maharashtra
/ Hingoli
जग / भारत / महाराष्ट्र / हिंगोली
त्यानंतर संत नामदेवांनी आत्मपरीक्षण करीत मूळ बार्शीच असलेले आणि औंढा नागनाथ येथे वास्तव्यास असलेल्या " विसोबा खेचरांचा" अनुग्रह प्राप्त केला. त्यांना गुरुस्थानी मानून पुढील कामाची दिशा ठरविली. आणि सबंध हिंदुस्थानात वारकरी सांप्रदायाची पत्रका पोहोचविण्याचे अलौकिक कार्य केले.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 19°32'13"N 77°2'29"E