Karul Ghat (images)

India / Maharashtra / Kankavli /

This is beautifull Hill Station Centre of Konkan & Kolhapur
Nearby cities:
Coordinates:   16°31'43"N   73°49'5"E

Comments

  • Nice location
  • करूळ किंवा गगनबावडा घाट---बावड्याच्या दोन घाटांमधील एक. उत्तरेला आंबा घाट आणि दक्षिणेला फोंडा घाट यामधील दळण-वळण वाढवण्यासाठी व विजयदुर्ग बंदरातून पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादने परदेशात निर्यात करण्यासाठी हा घाट बनवण्यात आला. सदर घाट साधारण १२ कि.मी अंतराचा असून रस्ता बऱ्यापैकी रुंद आहे. कोल्हापूरवरून येताना घाटाच्या सुरवातीस पहिल्याच वळणावर दाट धुके असते. घाटातून सामान्य व अवजड वाहतूक कायम सुरु असते. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून दक्षिण कोकण आणि गोव्याकडे जाणारे या मार्गाला पसंती देतात. एक-दोन वगळता घाटातील सर्व चढ/उतार मध्यम स्वरूपाचे आहेत, त्यामुळे एस-टी महामंडळाचीही या घाटाला पसंती आहे.
This article was last modified 11 years ago