श्री हालसिद्धनाथ देव (Appachi Wadi Village)
India /
Maharashtra /
Kagal /
Appachi Wadi Village
World
/ India
/ Maharashtra
/ Kagal
जग / भारत / कर्नाटक / बेळगांव
मंदीर, हिंदू मंदिर
महाराष्ट्रसह कर्नाटकातील लाखो सिमावासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री हालसिद्धनाथ देवाच्या दोन दिवस चाललेल्या चैत्र यात्रेत हजारो भाविकांनी नाथांचे दर्शन घेतले. 'हालसिद्धनाथांच्या नावानं चांगभलं', 'हालसिद्धनाथ महाराज की जय' या अखंड जयघोषाने मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आली. खोबरे व भंडाऱ्याच्या उधळणीमुळे मंदिराचा परिसर पिवळ्या शालूत न्हाऊन निघाला होता. बासरीचा सुर, ढोलांचा आवाज, कैताळांचा निनाद आणि हालसिद्धनाथांच्या नावानं चांगभलच्या अखंड जयघोषात आप्पाचीवाडी (ता. चिक्कोडी) येथील श्री हालसिद्धनाथांची चैत्र यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 16°29'3"N 74°18'22"E
- श्री हालसिद्धनाथ देव 0.2 किमी.
- buddha vihar,gorambe 6.3 किमी.
- भैरवनाथ देवालय, साके. 12 किमी.
- Biroba mandir,Vhannur 12 किमी.
- Nagraj Mandir 14 किमी.
- Shree Hanuman Temple 15 किमी.
- jaganath tempal 16 किमी.
- Ancient Shri Digambar Jain Temple 17 किमी.
- Shri Kshetra Stavanadhi Brahmdev Temple 18 किमी.
- कात्यायनी मंदिर 18 किमी.
- Octaga Green Power & Sugar Co. Ltd 3.1 किमी.
- Shivajinagar Mhakave 3.7 किमी.
- SHASHIKANT PATIL FARM 3.9 किमी.
- shinde nagar 4.5 किमी.
- mallaya dongar prashiddha devsthan 5.1 किमी.
- Jaysingrao Ghatage' Farm House 7.1 किमी.
- Ghatage Mala, Karnur 7.1 किमी.
- कागल तालुका 7.2 किमी.
- Jaysinghrao Ghatage's Farm (Beegha), Karnur 7.5 किमी.
- करवीर तालुका 22 किमी.