व्याघ्रेश्वर आणि वरदायिनी देवी मंदिर

India / Maharashtra / Pen /
 फोटो अपलोड करें

व्याघ्रेश्वर आणि वरदायिनी देवी मंदिर -- अतिशय पुरातन मंदिर असून याचे वडखळ - पेण येथील समस्त पाटील परिवाराकडे मंदिराचे देखभाल, व्यवस्ता पाहण्याचे काम तसेच नवरात्र, या वेळी हि देवीचा उस्तव तसेच होळी या दिवशी वडखळ - इंद्रनगर गावातील पाटील परिवाराकडे वार्षिक क्रमाक्रमाने देवीची स्थापना तसेच तिची पूजा केली जाते. महाशिवरात्री हा उत्सव सुद्धा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दर महाशिवरात्रीला यात्रा तसेच दर्शनासाठी संपूर्ण पेण तालुका आणि राईगड जील्यातून असंख्य भाविक येतात.याची प्रचीती आपणाला आपण येथे आल्यवर येईलच .
आसपास के शहर:
ध्रुवीय निर्देशांक:   18°40'36"N   73°8'23"E
इस लेख को अंतिम 6 साल पहले संशोधित किया गया था