Wikimapia is a multilingual open-content collaborative map, where anyone can create place tags and share their knowledge.

वॉशिंग्टन, डी.सी.

USA / District of Columbia / Washington /
 शहर, जिल्हा, देशाची राजधानी शहर

वॉशिंग्टन, डी.सी. ही अमेरिका देशाची राजधानी आहे.
१६ जुलै १७९० रोजी अमेरिकन काँग्रेसने राष्ट्रीय राजधानीसाठी एक संघीय जिल्हा निर्माण करण्यास मान्यता दिली. त्यानुसार मेरीलँड व व्हर्जिनिया राज्यांच्या मधे पोटॉमॅक नदीच्या काठावरील एका जमिनीच्या तुकड्यावर वॉशिंग्टन, डी.सी. शहर वसवले गेले. ह्या शहराला अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनचे नाव देण्यात आले. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया हा कोणत्याही राज्याचा भाग नसून एक स्वतंत्र जिल्हा आहे व अनेक वेळा त्याला अमेरिकेचे ५१वे राज्य असे मानले जाते.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   38°53'36"N   77°0'52"W
  •  309 किमी.
  •  328 किमी.
Array